NSS

Activities 2023 24

Date Activity Report Photo Gallery
14-02-2024 Voters Registration Campaign
 
19 to 25-01-2024 NSS Camp at Pohale tarf Alate Ta. Pnhala, Dist. Kolhapur ( निमंत्रण पत्रिका ) Click Here
17-01-2024 Blood Donation Camp
 
25-12-23 AVHAN CAMP 2023 Click Here
01-12-23 जागतिक एड्स दिनानिमित्त  आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी एन.एस.एस. चे स्वयंसेवक  Click Here
31-10-23 विवेकानंद कॉलेज कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय एकता शपथ देण्यात आली व एकता दौडचे आयोजन करण्यात आले Click Here
15-10-23 भवानी मंडप येथे नवरात्रोत्सव निमित्त गर्दी नियंत्रणासाठी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Click Here

10-10-23 मंगळवार दि.10/10/2023 रोजी वि.स.खांडेकर भाषा भवन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित नशामुक्ती भारत अभियान अंतर्गत सहभागी विद्यार्थी. सदर विद्यार्थ्याना वि.स.खांडेकर स्मृतिसंग्रहालय दाखविण्यात आले Click Here
09-10-23 विवेकानंद कॉलेज कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागअंतर्गत जागतिक गुंतवणूक सप्ताह निमित्त वित्तिय साक्षरता या विषयावर प्रा.डॉ.व्ही.बी. ककडे यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यानंतर जागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते Click Here
02-10-23 महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार साहेब व महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. केशव जाधव साहेब व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी Click Here
28-09-23 गणपती विसर्जन निमित्त इराणी खाण गणपती विसर्जन 2023 Click Here
27-09-23 एन .एस .एस वर्धापन समारंभ 2023-24 ( मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम ) Click Here
23-09-23 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा घरगुती गणपती गौरी विसर्जन निमित्त निर्माल्य व गणेशमूर्ती संकलनासाठी 'बावडा घाट' कोल्हापूर , याठिकाणी आपल्या स्वयंसेवकांनी उस्फुर्त सेवा दिली. Click Here
13-09-23 राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन समारंभ संपन्न प्रमुख पाहुणे :- मा . डॉ. टी.एम.चौगले( संचालक राष्ट्रीय सेवा योजना , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ) कार्यक्रमाचे अध्यक्ष :- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार व कार्यक्रम अधिकारी, सर्व समिती सदस्य व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . Click Here
30-08-23 बालकल्याण संकुल कोल्हापूर येथे एन.एस. एस. च्या वतीने रक्षाबंधन संपन्न Click Here
26-08-23  शाहू सभागृह , दसरा चौक, कोल्हापूर  येथे  सर्व स्वयंसेवकांना  मा. जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर यांच्यावतीने उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्राने गौरविण्यात आले Click Here
25-08-23 राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयाची परिसर स्वच्छता करण्यात आली Click Here
09-08-23 राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत मतदान नोंदणी अभियान Click Here
03-08-23 "Disaster Management & School Safety First Aid" workshop organized by NSS ,NCC in collaboration with NDRF Team Click Here
27-06-23    NSS Shivaji University Kolhapur organized one day workshop for all NSS Program officers and committee members in Kolhpaur District. Click Here

 

Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default